माहिती आणि प्रसारण मंत्रालय

‘पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान’साठी प्रवेशिका पाठवण्याची मुदत 5 जुलैपर्यंत

Posted On: 26 JUN 2019 4:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जून 2019

 

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2019 ला मुद्रित आणि रेडिओसह इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडून भरभरुन प्रसिद्धी दिली गेली. या पार्श्वभूमीवर प्रथमच ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान’ दिला जाणार आहे. या पुरस्कारासाठी प्रवेशिका आणि मजकूर पाठवण्याची मुदत 5 जुलै 2019 पर्यंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ई-मेल aydms.mib[at]gmail[dot]com असा आहे. सहभागी होण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane

 


(Release ID: 1575811) Visitor Counter : 169


Read this release in: English