कृषी मंत्रालय
जमिनीची धूप वाढवण्यासाठी जाळणी पद्धत अयोग्य
प्रविष्टि तिथि:
21 JUN 2019 7:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2019
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने 10 डिसेंबर 2015 रोजी केंद्र शासित प्रदेश, दिल्ली, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये कृषी शेष ज्वलंत प्रकरणा संदर्भात एक आदेश निर्देशित केला, ज्याद्वारे अशा प्रकरणांवर प्रतिबंध घातला आहे. पंजाब मधील इंडो-गंगा सिंधुचे मैदान, हरियाणा, उत्तर प्रदेश राज्यांमध्ये रब्बी पिकांच्या पेरणीसाठी जमिनीची धूप वाढवण्यासाठी जाळणे पद्धत उपरोक्त राज्यांमध्ये अस्तित्वात आहे, तथापि इतर राज्यांनी असे सूचवले की, अशा प्रकारची जाळणी ही शास्त्रीयदृष्ट्या पिकांच्या उत्पादनाला पोषक नाही.
B.Gokhale/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1575268)
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English