शिक्षण मंत्रालय
जेईई ॲडव्हान्स 2019 चा निकाल जाहीर
महाराष्ट्रातल्या बल्लारपूरमधला कार्तिकेय गुप्ता प्रथमस्थानी
प्रविष्टि तिथि:
14 JUN 2019 5:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जून 2019
जेईई ॲडव्हान्स 2019 चा निकाल आज जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातल्या बल्लारपूरमधल्या कार्तिकेय गुप्ता याने प्रथम स्थान पटकावले असून त्याला 372 पैकी 346 गुण मिळाले आहेत. मुलींमध्ये अहमदाबादची शबनम सहाय पहिली आली आहे. तिला 372 पैकी 308 गुण प्राप्त झाले आहेत.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1574623)
आगंतुक पटल : 155
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English