राष्ट्रपती कार्यालय

प्रसिद्धी पत्रक

Posted On: 31 MAY 2019 2:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 मे 2019

 

पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना खाती दिलेली आहेत. हे खाते वाटप पुढील प्रमाणे :-

नरेंद्र मोदी

पंतप्रधान तसेच कर्मचारी, जन तक्रार आणि निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा, अवकाश, सर्व महत्वाचे धोरणात्मक मुद्दे, या खात्यांसह ज्या खात्यांवर कुठल्याही मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली नाही, ती सर्व खाती पंतप्रधानांकडे असतील.

कॅबिनेट मंत्री

1

राजनाथ सिंग

संरक्षण मंत्री

2

अमित शहा

गृहमंत्री

3

नितीन गडकरी

रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री

4

डी.व्ही. सदानंद गौडा

रसायने आणि खते मंत्री

5

निर्मला सीतारामन

अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री

6

रामविलास पासवान

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री

7

नरेंद्र सिंग तोमर

कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्राम विकास तसेच पंचायत राज मंत्री

8

रविशंकर प्रसाद

विधी आणि न्याय मंत्री, दूरसंवाद तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री

9

हरसिमरत कौर बादल

अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री

10

थावरचंद गहलोत

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री

11

डॉ. सुब्रमण्यम जयशंकर

परराष्ट्र व्यवहार मंत्री

12

रमेश पोखरियाल निशंक

मनुष्यबळ विकास मंत्री

13

अर्जुन मुंडा

आदिवासी विकास मंत्री

14

स्मृति झुबीन इराणी

महिला आणि बाल विकास मंत्री तसेच वस्त्रोद्योग मंत्री

15

डॉ. हर्षवर्धन

आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान मंत्री

16

प्रकाश जावडेकर

पर्यावरण, वन आणि हवामान बदल, तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री

17

पियुष गोयल

रेल्वे तसेच उद्योग आणि वाणिज्य मंत्री

18

धर्मेंद्र प्रधन

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पोलाद मंत्री

19

मुख्तार अब्बास नक्वी

अल्पसंख्याक व्यवहार मंत्री

20

प्रल्हाद जोशी

संसदीय व्यवहार, कोळसा तसेच खाण मंत्री

21

डॉ. महेंद्र सिंग पांडे

कौशल्य विकास आणि स्वयं उद्योजकता मंत्री

22

अरविंद सावंत

अवजड उद्योग आणि सार्वजनिक कंपन्या मंत्री

23

गिरीराज सिंग

पशुपालन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्री

24

गजेंद्र सिंग शेखावत

जलशक्ती मंत्री

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

1

संतोष कुमार गंगवार

श्रम आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

2

राव इंद्रजित सिंग

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी तसेच नियोजन विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

3

श्रीपाद येसो नाईक

आयुष विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच संरक्षण विभागाचे राज्यमंत्री

4

डॉ. जितेंद्र सिंग

ईशान्य भारत विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच पंतप्रधान कार्यालय, कर्मचारी, जन तक्रार आणि निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा, अवकाश या विभागांचे राज्यमंत्री

5

किरेन रिजीजू

युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री

6

प्रल्हाद सिंह पटेल

सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

7

राजकुमार सिंग

ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच नवी आणि अक्षय ऊर्जा विभाग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच कौशल्य विकास आणि स्वयं उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री

8

हरदीप सिंग पूरी

गृहनिर्माण आणि नगर विकास तसेच नागरी हवाई उड्डाण विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री

9

मनसुख एल मांडविया

जहाज बांधणी विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच रसायन आणि खते विभागाचे राज्यमंत्री

राज्यमंत्री

1

फग्गन सिंग कुलस्ते

पोलाद राज्यमंत्री

2

अश्विनी कुमार चौबे

आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री

3

अर्जुन राम मेघवाल

संसदीय व्यवहार तसेच अवजड उद्योग आणि सार्वजनिक वितरण विभागाचे राज्यमंत्री

4

जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग

रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री

5

कृष्ण पाल

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री

6

रावसाहेब दानवे

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री

7

जी. किशन रेड्डी

गृह राज्यमंत्री

8

पुरुषोत्तम रुपाला

कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री

9

रामदास आठवले

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री

10

साध्वी निरंजन ज्योति

ग्राम विकास राज्यमंत्री

11

बाबुल सुप्रियो

पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री

12

संजीव कुमार बलियान

पशुपालन, दुग्ध व्यवहार आणि मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री

13

संजय शामराव धोत्रे

मनुष्यबळ विकास, दूरसंवाद तसेच इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान विभागांचे राज्यमंत्री

14

अनुराग सिंग ठाकूर

अर्थ राज्यमंत्री तसेच कंपनी व्यवहार राज्यमंत्री

15

सुरेश अंगडी

रेल्वे राज्यमंत्री

16

नित्यानंद राय

गृह राज्यमंत्री

17

रतनलाल कटारिया

जलशक्ती तसेच सामाजिक न्याय सक्षमीकरण राज्यमंत्री

18

व्ही. मुरलीधरन

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री, संसदीय व्यवहार राज्यमंत्री

19

रेणुका सिंग सरुता

आदिवासी विकास राज्यमंत्री

20

सोम प्रकाश

वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री

21

रामेश्वर तेली

अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री

22

प्रताप चंद्र सारंगी

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग तसेच पशुपालन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री

23

कैलाश चौधरी

कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री

24

देबश्री चौधरी

महिला आणि बाल विकास राज्यमंत्री

 

 

N.Sapre/R.Aghor/D.Rane


(Release ID: 1572897)
Read this release in: English