राष्ट्रपती कार्यालय
प्रसिद्धी पत्रक
Posted On:
30 MAY 2019 10:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मे 2019
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठीची शपथ दिली. त्याशिवाय पंतप्रधानांच्या शिफारसीनुसार खालील सदस्यांना मंत्रिदाची शपथ दिली.
कॅबिनेट मंत्री : -
- राजनाथ सिंह
- अमित शहा
- नितीन गडकरी
- डी.व्ही.सदानंद गौडा
- निर्मला सीतारामन
- रामविलास पासवान
- नरेंद्रसिंग तोमर
- रविशंकर प्रसाद
- हरसिमरत कौर बादल
- थावरचंद गहलोत
- डॉ. सुब्रमण्यम जयशंकर
- डॉ. रमेश पोखरियाल निशंक
- अर्जुन मुंडा
- स्मृती झुबीन इराणी
- डॉ. हर्षवर्धन
- प्रकाश जावडेकर
- पियुष गोयल
- धर्मेंद्र प्रधान
- मुख्तार अब्बास नक्वी
- प्रल्हाद जोशी
- डॉ. महेंद्रनाथ पांडे
- अरविंद सावंत
- गिरिराज सिंह
- गजेंद्र सिंग शेखावत
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) :-
- संतोष कुमार गंगवार
- राव इंद्रजीत सिंह
- श्रीपाद येसो नाईक
- डॉ. जितेंद्र सिंग
- किरेन रिजिजू
- प्रल्हादसिंग पटेल
- राजकुमार सिंग
- हरदीप सिंग पुरी
- मनसुख मांडविया
राज्यमंत्री :-
- फग्गन सिंह कुलस्ते
- अश्विनी कुमार चौबे
- अर्जुन राम मेघवाल
- जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह
- कृष्ण पाल
- रावसाहेब दानवे
- जी. किशन रेड्डी
- पुरुषोत्तम रुपाला
- रामदास आठवले
- साध्वी निरंजन ज्योति
- बाबुल सुप्रियो
- डॉ. संजीव कुमार बालियान
- संजय धोत्रे
- अनुराग सिंग ठाकूर
- सुरेश अंगडी
- नित्यानंद राय
- रतनलाल कटारिया
- व्ही. मुरलीधरन
- रेणुका सिंग सरुता
- सोम प्रकाश
- रामेश्वर तेली
- प्रताप चंद्र सारंगी
- कैलाश चौधरी
- देबश्री चौधरी
राष्ट्रपती भवनात आज 30 /05/2019 रोजी झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपतींनी या सर्व सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
S.Tupe/R.Aghor/D.Rane
(Release ID: 1572866)
Visitor Counter : 244