संरक्षण मंत्रालय

विमानातून बॉम्ब द्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी डीआरडीओकडून यशस्वी

Posted On: 24 MAY 2019 6:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मे 2019

 

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज विमानातून बॉम्ब द्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वीरित्या घेतली. राजस्थानातल्या पोखरण इथे Su-30 MKI या विमानातून 500 किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब सोडून लक्ष्याचा अचूक वेध घेण्यात आला.

 

 

M.Chopade/S.Kakade/D.Rane


(Release ID: 1572553) अभ्यागत कक्ष : 195
Read this releasein: English