मंत्रिमंडळ
भारत आणि बोलिव्हिया यांच्यात पारंपरिक औषधोपचार आणि होमिओपॅथी क्षेत्रातल्या सहकार्यासाठीच्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजूरी
प्रविष्टि तिथि:
15 APR 2019 1:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 एप्रिल 2019
पारंपरिक औषधोपचार आणि होमिओपॅथी क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि बोलिव्हिया यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी देण्यात आली. मार्च 2019 मधे या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
प्रभाव-
दोन्ही देशात, पारंपरिक औषधोपचार आणि होमिओपॅथी प्रोत्साहनाला तसेच सहकार्यासाठी या सामंजस्य करारामुळे ढाचा पुरवला जाणार आहे. यामुळे बोलिव्हियात आयुष पद्धतीचे महत्व अधोरेखित करण्यासाठी चालना मिळणार आहे.
N.Sapre/N.Chitale/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1570750)
आगंतुक पटल : 119
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English