आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

गॅस आधारित युरिया सयंत्रासाठी नव्या युरिया धोरण 2015 चा कालावधी वाढविण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 15 APR 2019 1:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने 2015 च्या नव्या युरिया धोरणाचा 1 एप्रिल 2019 पासून पुढील आदेशापर्यंत कालावधी वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

28 मार्च 2018च्या अधिसूचनेनुसार ज्या तरतुदीत आधीच सुधारणा करण्यात आली आहे, अशा तरतुदींसाठी ही मंजुरी लागू राहणार नाही.

शेतकऱ्यांना युरियाचा नियमित आणि सुरळीत पुरवठा राखणे यामुळे सुलभ राहणार आहे.

 

 

N.Sapre/N.Chitale/D.Rane

 


(रिलीज़ आईडी: 1570747) आगंतुक पटल : 55
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English