संरक्षण मंत्रालय

‘निर्भय’ या क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Posted On: 15 APR 2019 5:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2019

 

स्वदेशी बनावटीच्या आणि स्वदेशातच विकसित केलेल्या लांब पल्ल्याच्या ‘निर्भय’ या सब सॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राची ओदिशातल्या चंदीपूर इथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ही चाचणी घेतली.

चाचणीसाठी ठेवण्यात आलेल्या सर्व उद्दिष्टांची पूर्तता झाली.

 

N.Sapre/N.Chitale/D.Rane

 


(Release ID: 1570677) अभ्यागत कक्ष : 279
Read this releasein: English