केंद्रीय लोकसेवा आयोग

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भरतीचा निकाल जाहीर

Posted On: 12 APR 2019 3:05PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2019

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने मार्च 2019 मधल्या भरतीचा निकाल जाहीर केला आहे. संबंधित उमेदवारांना व्यक्तीश: टपालाद्वारे कळविण्यात येत आहे.

तपशिलासाठी येथे क्लिक करा

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor

 



(Release ID: 1570480) Visitor Counter : 133


Read this release in: English