संरक्षण मंत्रालय

व्हाईस ॲडमिरल एम ए हंपीहोली यांनी नौदल मोहीमचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला

प्रविष्टि तिथि: 27 MAR 2019 6:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मार्च 2019

 

व्हाईस ॲडमिरल एम. ए. हंपीहोली, एव्हीएसएम, एनएम यांनी नौदल मोहीमचे महासंचालक म्हणून आज पदभार स्वीकारला. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पदवीधर असलेले हंपीहोली, भारतीय नौदलात कार्यकारी शाखेत 1 जुलै 85 मधे दाखल झाले.

पाणबुडी रोधी युद्धशास्त्रात पारंगत असलेल्या ध्वजाधिकाऱ्यांनी जहाजावर आणि किनाऱ्यावरही महत्वाची कामगिरी केली आहे.

 

 

M.Chopade/N.Chitale/D. Rane

 


(रिलीज़ आईडी: 1569667) आगंतुक पटल : 195
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English