भारतीय निवडणूक आयोग

लोकसभा सर्वसाधारण निवडणूक 2019 आणि विधानसभा निवडणूक 2019 – राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय राजकीय पक्षांना प्रसारणाच्या वेळेचे वाटप

Posted On: 23 MAR 2019 6:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मार्च 2019

 

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या दिनांक 23 मार्च 2019 च्या आदेश क्रमांक 437/टीव्हीएस-एलएस/1/2019/संदेशवहन अन्वये, राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय राजकीय पक्षांना प्रसारणाच्या वेळेचे वाटप करण्यासंदर्भात लोक माहितीस्तव अधिनियम खालील प्रमाणे:

भारतीय निवडणूक आयोग

निर्वाचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली-110001

आदेश

  1. वर्ष 1998 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांदरम्यान भारतीय निवडणूक आयोगाने राज्य स्तरीय राजकीय पक्षांना स्वत:च्या प्रचार ओळख संदर्भात दूरदर्शन आणि रेडिओ द्वारे विनामूल्य प्रसारण करण्यासाठी पाऊले उचलण्यात आले होते.
  2. फेब्रुवारी 1998 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय राजकीय पक्षांच्या ओळखीसाठी प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा या योजनेद्वारे करण्यात आली होती. या योजनेचे सर्व राजकीय पक्षांनी स्वागत केले. आयोगाने प्रसार भारती महामंडळ, दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्याशी एकत्रित सल्लामसलतीद्वारे कृती मापदंडांची अंमलबजावणी केली.
  3. ही योजना सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 1999, 2004, 2009 आणि 2014 तसेच 1998 नंतर घेतलेल्या विधानसभा सर्वसाधारण निवडणुकांसाठी विस्तारीत करण्यात आली.
  4. लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951 मध्ये झालेल्या सुधारणांनुसार, निवडणूक आणि इतर सुधारित अधिनियम कायदा 2003, तसेच या अधिनस्थ, अधिसूचित नियम, तसेच सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या प्रसार सेवेसाठी समान प्रसारण वेळ मिळावा, यासाठी हे नियम वैधानिक पद्धतीने अवलंबिवण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या अधिनस्थ इलेक्ट्रॉनिक माध्यम ज्यांच्यावर सरकारचा वित्तीय पगडा आहे, अशा सर्व माध्यमांना लोक प्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या 39ए नुसार विश्लेषण द्यावे लागेल. यासाठी आयोगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार ही योजना सार्वत्रिक लोकसभा निवडणूका 2019 साठी सुद्धा विस्तारीत केली आहे. (आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओदिशा आणि सिक्कीम)
  5. यानुसार आयोगाने निर्देशित केलेल्या बाबी खालील प्रमाणे:

दूरदर्शन आणि आकाशवाणी ही प्रसार माध्यमे उपरोक्त सोयींचा उपयोग सात राष्ट्रीय राजकीय पक्ष, 52 राज्य स्तरीय पक्षांसाठी करुन देणार आहेत. जे निवडणूक चिन्हांची तरतूद आदेश 1968 नुसार करतील आणि ज्यांची नावे संलग्न यादीत दिसतील, ही सोय अपक्ष उमेदवार किंवा नोंदणीकृत पण ओळख नसलेल्या राजकीय पक्षांसाठी उपलब्ध नाही.

प्रसारणासाठी एकूण वेळेचे वाटप :

प्रसार भारती महामंडळ, दूरदर्शनद्वारे प्रसारण

  1. दूरदर्शनच्या राष्ट्रीय चॅनेलवर राष्ट्रीय पक्षांचे प्रसारण 10 तासांपर्यंत मर्यादित.
  2. विभागीय दूरदर्शन केंद्रांद्वारे राष्ट्रीय पक्षांचे प्रसारण 15 तासांपर्यंत मर्यादित.
  3. विभागीय दूरदर्शन केंद्रांद्वारे राज्य स्तरीय पक्षांचे प्रसारण 30 तासांपर्यंत मर्यादित.

आणि

  1. देशभरातल्या विभागीय सॅटेलाईट चॅनेल द्वारे प्रेक्षकांसाठी ही सेवा 8 तास 40 मिनिटांपर्यंत मर्यादित.

आकाशवाणीद्वारे प्रसारण

  1. राष्ट्रीय पक्षांद्वारे आकाशवाणीवरुन प्रसारणासाठी 10 तासांपेक्षा कमी वेळ राष्ट्रीय हुकअप साठी देण्यात आला आहे.
  2. राष्ट्रीय पक्षांद्वारे विभागीय आकाशवाणी केंद्रांवरुन प्रसारणासाठी 15 तासांपेक्षा कमी वेळ देण्यात आला आहे.
  3. आकाशवाणीच्या विभागीय आकाशवाणी केंद्रांद्वारे राज्य स्तरीय राजकीय पक्षांच्या प्रसारणासाठी 30 तासांपेक्षा कमी प्रसारण वेळ देण्यात आली आहे.
  4. देशभरातल्या आकाशवाणी केंद्रांद्वारे राज्य स्तरीय राजकीय पक्षांच्या प्रसारणाचा नॅशनल हुकअपचा वेळ 8 तास 40 मिनिटांपर्यंत मर्यादित.

प्रत्येक राजकीय पक्षासाठी प्रसारण वेळेचे वाटप :

दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन प्रसारणासाठी प्रत्येक राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय राजकीय पक्षाला वाटप केलेल्या वेळेचे मापदंड खालीलप्रमाणे:

राष्ट्रीय पक्षांसाठी –

  1. सात राष्ट्रीय पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या राष्ट्रीय चॅनेल/हुकअप 45 मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. एकूण 5 तास 15 मिनिटे प्रत्येकी दूरदर्शन आणि आकाशवाणीसाठी देण्यात आला.
  2. उर्वरित 4 तास 45 मिनिटांचा अवधी 7 राष्ट्रीय राजकीय पक्षांमधे विभागण्यात येऊन प्रत्येक पार्टीच्या मतदानाच्या टक्केवारीनुसार हे वाटप करण्यात आले आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2014 मध्येही हा नियम लागू होता.
  3. या व्यतिरिक्त प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला एकूण आवंटीत वेळेच्या अर्धा वेळ उपनियम अ आणि ब उपरोक्तनुसार विभागीय दूरदर्शन केंद्र आणि विभागीय आकाशवाणी केंद्रांद्वारे प्रसारणासाठी देण्यात यायला हवा.

राज्य स्तरीय राजकीय पक्षांसाठी-

  1. विभागीय दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्राद्वारे राज्य स्तरीय राजकीय पक्षांच्या प्रसारणासाठी 30 तास राखीव ठेवण्यात आले असून, प्रत्येकी 52 राज्यांना 32 मिनिट, एकूण 26 तास प्रत्येक दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्रांना देण्यात यायला हवी.
  2. उर्वरित 12 आणि 4 तासांच्या अवधीचे प्रसारण 52 राज्यांच्या राजकीय पक्षांमध्ये विभागण्यात यायला हवे. आणि त्यानुसार प्रत्येक राजकीय पक्षांसाठी करण्यात आलेले मतदान याद्वारे शोधून काढता येईल.
  3. या व्यतिरिक्त दूरदर्शनच्या विभागीय सॅटेलाईट सर्विस चॅनेल द्वारे 10 मिनिटाच्या प्रसारणासाठी वेळ द्यायला हवा.

राजकीय पक्षांसाठी वेळेचे कोष्टक:

प्रत्येक राजकीय पक्षाला 5 मिनिटाच्या व्हाउचर डिनॉमिनेशन तसेच 4,3,2,1 मिनिटांचे क्षण याची बरोबरी एकूण वाटप केलेल्या प्रसारण वेळेबरोबर केली जाईल. प्रत्येक पक्षाला प्रतिनिधी निवडण्याचा आणि त्यांना टाईम व्हाउचरचा उपयोग करण्यासाठी अधिकार देण्यात यायला हवे. अशा वैयक्तिक प्रतिनिधींना 20 मिनिटापेक्षा जास्त कालावधीचा वापर करण्यासाठी परवानगी आहे.

प्रसारणाची तारीख:

भारतात सर्वदूर संसदीय निवडणूकांदरम्यान पहिल्या टप्प्याच्या नामांकनाच्या अंतिम तारखेला उपरोक्त प्रसारण वेळ देण्यात यायला हवी. आणि संबंधित राज्य जिथे राज्य विधानसभांच्या निवडणूका एकापाठोपाठ एक ठरविण्यात आल्या आहेत, अशांनाही वेळेचे कोष्टक लागू होईल. प्रसार भारती महामंडळाने निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करुन आठवड्याभरातले प्रसारणाचे दिवस, वेळ निश्चित करायला हवेत.

प्रसार भारती आणि निवडणूक आयोगाच्या सल्लामसलतीने प्रसारणाच्या दिवशीची तारीख आणि वेळ अधिकृत प्रतिनिधीसह ठरविणे आवश्यक आहे.

जेव्हा राजकीय पक्षांच्या प्रचार अभियानासाठी तारीख आणि वेळ ठरवण्यात येणार असेल, तेव्हा पारदर्शकता आणि समानता याचा शक्य तितका विचार होणे आवश्यक आहे.

प्रसारणासाठी आवश्यक मार्गदर्शिका:

आकाशवाणी आणि दूरदर्शनने खालील प्रसारणाला मंजूरी देऊ नये-

  1. विरोधी पक्षांची टीका
  2. धर्म आणि समुदायांवर शाब्दिक हल्ला
  3. नियमांचे उल्लंघन
  4. वैयक्तिक बदनामी
  5. अधिनस्थ न्यायालयाचा अनादर
  6. राष्ट्रपती आणि न्यायिक व्यवस्थेच्या एकात्मतेवर टीका
  7. देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि बंधूभाव यावर परिणाम करणाऱ्या गोष्टींवर निर्बंध
  8. कुठल्याही व्यक्तीच्या नावासंबंधी टीका

वेळेत ट्रान्स्क्रीप्ट दाखल करणे:

प्रसार भारती महामंडळाने निर्देशित केलेल्या तांत्रिक बाबींसह प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी प्रसारीत करण्यात येणारी संहिता (ट्रान्स्क्रीप्ट) वेळेत सादर करणे आवश्यक आहे. ही ट्रान्स्‍क्रीप्ट प्रसारणानंतर राजकीय पक्षांना मंजूरी पश्चात तसेच स्वखर्चाने ध्वनीमुद्रांकीत केलेली संहिता परत करण्यात येईल. संबंधित व्यवस्थेच्या सूचना संबंधित केंद्र संचालकांना निश्चित मुदतीनुसार देण्यात यायला हव्यात.

सामुहिक चर्चा आणि वादविवाद:

या व्यतिरिक्त प्रसार भारती महामंडळातर्फे आकाशवाणी आणि दूरदर्शनने 2 राष्ट्रीय सामुहिक चर्चा आणि वादविवादांचे आयोजन प्रसारणासाठी करावे.

प्रसार भारती महामंडळाच्या सल्ल्यानुसार भारतीय निवडणूक आयोगाने या समूह चर्चेसाठी सूचवाविलेल्या नावांना मंजूरी द्यावी.

राज्य स्तरीय राजकीय पक्षांना विभागीय दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्रांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या सामुहिक चर्चा मुलाखती यामध्ये सहभागी होण्यास मंजूरी द्यावी.

निवडणूक आयोगाला समस्यांचे निराकरण करण्याचे अधिकार:

निवडणूक आयोगाला पॅरा-6 नुसार प्रत्येक बाबींमध्ये आदेश आणि दिशानिर्देश करण्याचे अधिकार आहेत.

या आदेशानुसार करण्यात आलेल्या तरतूदीसंबंधी स्पष्टीकरण किंवा अशा तरतूदींच्या अंमलबजावणीदरम्यान काही शंका उपस्थित झाल्या, त्याचे निराकरण करण्याचे अधिकार.

प्रसारणाच्या वेळेसंदर्भात किंवा वेळेचा उपयोग करण्यासंदर्भात, कुठलीही राष्ट्रीय किंवा राज्य स्तरीय राजकीय पक्षांच्या ओळखीचा विषय असो, या आदेशानुसार उपरोक्त बाबी सहजगत्या होण्याच्या तरतूदी देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय राजकीय पक्षांना आवंटित केलेल्या वेळेनुसार कार्य साधणे आवश्यक आहे.

आदेशानुसार

दिलीप के वर्मा

सचिव

GENERAL ELECTION TO LOK SABHA, 2019

Time available to National Parties on National Channel/Hook-Up of

Doordarshan/All India Radio

 

S.No.

Name of National Party

Total Time allotted in minutes for

Number of Time Vouchers                           issued for

Broadcast

Telecast

Broadcast

Telecast

1

BSP

64

64

12 (5 minutes each) +1 (4 minutes)

12 (5 minutes each) +1 (4 minutes)

2

BJP

184

184

36 (5 minutes each) +1 (4 minutes)

36 (5 minutes each) +1 (4 minutes)

3

CPI

48

48

9 (5 minutes each) +1 (3 minutes)

9 (5 minutes each) +1 (3 minutes)

4

CPI(M)

60

60

12 (5 minutes each)

12 (5 minutes each)

 

5

INC

131

131

26 (5 minutes each) +1 (1 minute)

26 (5 minutes each) +1 (1 minute)

6

NCP

52

52

10 (5 minutes each) +1 (2 minutes)

10 (5 minutes each) +1 (2 minutes)

7

AITC

61

61

12 (5 minutes each) +1 (1 minute)

12 (5 minutes each) +1 (1 minute)

 

TOTAL

600

600

600

600

 

GENERAL ELECTION TO LOK SABHA, 2019

 

Time available to National Parties on Regional Kendras of

Doordarshan/All India Radio

 

S.No.

Name of National Party

Total Time allotted in minutes for

Number of Time Vouchers                           issued for

Broadcast

Telecast

Broadcast

Telecast

1

BSP

96

96

19 (5 minutes each) +1 (1 minute)

19 (5 minutes each) +1 (1 minute)

2

BJP

276

276

55 (5 minutes each) +1 (1 minute)

55 (5 minutes each) +1 (1 minute)

3

CPI

72

72

14 (5 minutes each) +1 (2 minute)

14 (5 minutes each) +1 (2 minute)

4

CPI(M)

90

90

18 (5 minutes each)

18 (5 minutes each)

 

5

INC

197

197

39 (5 minutes each) +1 (2 minute)

39 (5 minutes each) +1 (2 minute)

6

NCP

78

78

15 (5 minutes each) +1 (3 minutes)

15 (5 minutes each) +1 (3 minutes)

7

AITC

92

92

18 (5 minutes each) +1 (2 minutes)

18 (5 minutes each) +1 (2 minutes)

 

TOTAL

900

900

900

900

 

GENERAL ELECTION TO LOK SABHA, 2019

GENERAL ELECTION TO THE STATE LEGISLATIVE ASSEMBLIES

 

Time Available to State Parties on Regional Kendras/

State Capital Kendras of Doordarshan/All India Radio

 

S.No.

Name of National Party

Total Time allotted in minutes for

Number of Time Vouchers                          

Broadcast

Telecast

Broadcast

Telecast

1

AAP

43

43

8 (5 minutes each) +1 (3 minutes)

8 (5 minutes each) +1 (3 minutes)

2

AIADMK

48

48

9 (5 minutes each) +1 (3 minutes)

9 (5 minutes each) +1 (3 minutes)

3

AIMIM

30

30

6 (5 minutes each)

 

6 (5 minutes each)

 

4

AINRC

44

44

8 (5 minutes each) 1 (4 minutes)

8 (5 minutes each) 1 (4 minutes)

5

AIFB

31

31

6 (5 minutes each) +1 (1 minute)

6 (5 minutes each) +1 (1 minute)

6

AIUDF

36

36

7 (5 minutes each) +1 (1 minute)

7 (5 minutes each) +1 (1 minute)

7

AJSU P

32

32

6 (5 minutes each) +1 (2 minutes)

6 (5 minutes each) +1 (2 minutes)

8

AGP

32

32

6 (5 minutes each) +(2 minutes)

6 (5 minutes each) +(2 minutes)

9

BoPF

31

31

6 (5 minutes each) +1 (1 minute)

6 (5 minutes each) +1 (1 minute)

10

BJD

48

48

9 (5 minutes each) +1 (3 minutes)

9 (5 minutes each) +1 (3 minutes)

11

DMK

39

39

7 (5 minutes each) +1 (4 minutes)

7 (5 minutes each) +1 (4 minutes)

12

DMDK

32

32

6 (5 minutes each) +1 (2 minutes)

6 (5 minutes each) +1 (2 minutes)

13

GFP

30

30

6 (5 minutes each)

 

6 (5 minutes each)

 

14

HSPDP

30

30

6 (5 minutes each)

 

6 (5 minutes each)

 

15

INLD

40

40

8 (5 minutes each)

8 (5 minutes each)

 

 

16

IUML

32

32

6 (5 minutes each) +1 (2 minutes)

6 (5 minutes each) +1 (2 minutes)

17

IPFT

30

30

6 (5 minutes each)

 

6 (5 minutes each)

 

18

J&K NC

34

34

6 (5 minutes each) +1 (4 minutes)

6 (5 minutes each) +1 (4 minutes)

19

J&K NPP

30

30

6 (5 minutes each)

 

6 (5 minutes each)

 

20

J&K PDP

38

38

7 (5 minutes each) +1 (3 minutes)

7 (5 minutes each) +1 (3 minutes)

21

JD(S)

33

33

6 (5 minutes each) +1 (3 minutes)

6 (5 minutes each) +1 (3 minutes)

22

JD(U)

36

36

7 (5 minutes each) +1 (1 minute)

7 (5 minutes each) +1 (1 minute)

23

JCC (J)

30

30

6 (5 minutes each)

6 (5 minutes each)

 

24

JMM

34

34

6 (5 minutes each) +1 (4 minutes)

6 (5 minutes each) +1 (4 minutes)

25

JVM(P)

35

35

7 (5 minutes each)

7 (5 minutes each)

 

26

KC(M)

31

31

6 (5 minutes each) +1 (1 minute)

6 (5 minutes each) +1 (1 minute)

27

LJSP

33

33

6 (5 minutes each) +1 (3 minutes)

6 (5 minutes each) +1 (3 minutes)

28

MG

30

30

6 (5 minutes each)

 

6 (5 minutes each)

 

29

MNS

31

31

6 (5 minutes each) +1 (1 minute)

6 (5 minutes each) +1 (1 minute)

30

MNF

30

30

6 (5 minutes each)

 

6 (5 minutes each)

 

31

MPC

30

30

6 (5 minutes each)

 

6 (5 minutes each)

 

32

NPF

46

46

9 (5 minutes each) +1 (1 minute)

9 (5 minutes each) +1 (1 minute)

33

NPP

39

39

7 (5 minutes each) +1 (4 minutes)

7 (5 minutes each) +1 (4 minutes)

 

34

NDPP

30

30

6 (5 minutes each)

6 (5 minutes each)

35

PMK

31

31

6 (5 minutes each) +1 (1 minute)

6 (5 minutes each) +1 (1 minute)

 

36

PDA

30

30

6 (5 minutes each)

6 (5 minutes each)

 

37

PDF

30

30

6 (5 minutes each)

6 (5 minutes each)

 

38

PPA

33

33

6 (5 minutes each) +1 (3 minutes)

6 (5 minutes each) +1 (3 minutes)

39

RLD

30

30

6 (5 minutes each)

6 (5 minutes each)

 

40

RLSP

30

30

6 (5 minutes each)

6 (5 minutes each)

 

 

41

RJD

36

36

7 (5 minutes each) +1 (1 minute)

7 (5 minutes each) +1 (1 minute)

42

RSP

31

31

6 (5 minutes each) +1 (1 minute)

6 (5 minutes each) +1 (1 minute)

43

SP

39

39

7 (5 minutes each) +1 (4 minutes)

7 (5 minutes each) +1 (4 minutes)

44

SAD

41

41

8 (5 minutes each) +1 (1 minute)

8 (5 minutes each) +1 (1 minute)

45

SS

38

38

7 (5 minutes each) +1 (3 minutes)

7 (5 minutes each) +1 (3 minutes)

46

SDF

51

51

10 (5 minutes each) +1 (1 minute)

10 (5 minutes each) +1 (1 minute)

47

SKM

30

30

6 (5 minutes each)

 

6 (5 minutes each)

 

48

TRS

36

36

7 (5 minutes each) +1 (1 minute)

7 (5 minutes each) +1 (1 minute)

49

TD

42

42

8 (5 minutes each) +1 (2 minutes)

8 (5 minutes each) +1 (2 minutes)

50

UDP

34

34

6 (5 minutes each) +1 (4 minutes)

6 (5 minutes each) +1 (4 minutes)

51

YSRCP

30

30

6 (5 minutes each)

6 (5 minutes each)

 

52

ZNP

30

30

6 (5 minutes each)

6 (5 minutes each)

 

 

TOTAL

1800

1800

1800

1800

 

GENERAL ELECTION TO LOK SABHA, 2019

GENERAL ELECTION TO THE STATE LEGISLATIVE ASSEMBLIES

 

Time Available to State Parties on Regional Satellite Services Channel of Doordarshan available to viewers across the whole country and National hook-up of  All India Radio

 

S.No.

Name of National Party

Total Time allotted in minutes for

Number of Time Vouchers                           (5 Minutes)

Broadcast

Telecast

Broadcast

Telecast

1

AAP

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

2

AIADMK

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

3

AIMIM

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

4

AINRC

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

5

AIFB

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

6

AIUDF

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

7

AJSU P

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

8

AGP

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

9

BoPF

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

10

BJD

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

11

DMK

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

12

DMDK

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

13

GFP

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

14

HSPDP

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

15

INLD

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

16

IUML

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

17

IPFT

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

18

J&K NC

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

19

J&K NPP

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

20

J&K PDP

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

21

JD(S)

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

22

JD(U)

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

23

JCC (J)

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

24

JMM

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

25

JVM(P)

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

26

KC(M)

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

27

LJSP

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

28

MG

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

29

MNS

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

30

MNF

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

31

MPC

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

32

NPF

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

33

NPP

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

34

NDPP

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

35

PMK

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

36

PDA

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

37

PDF

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

38

PPA

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

39

RLD

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

40

RLSP

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

 

41

RJD

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

42

RSP

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

43

SP

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

44

SAD

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

45

SS

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

46

SDF

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

47

SKM

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

48

TRS

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

49

TD

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

50

UDP

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

51

YSRCP

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

52

ZNP

10

10

2 (5 minutes each)

2 (5 minutes each)

 

TOTAL

520

520

520

520

 

LIST OF POLITICAL PARTIES

NATIONAL PARTIES

Sl. No.

Abbreviation

Status

Name of Party

1

AITC

National Party

All India Trinamool Congress

2

BSP

National Party

Bahujan Samaj Party

3

BJP

National Party

Bharatiya Janata Party

4

CPI

National Party

Communist Party of India

5

CPI (M)

National Party

Communist Party of India (Marxist)

6

INC

National Party

Indian National Congress

7

NCP

National Party

Nationalist Congress Party

 

STATE PARTIES

 

S. No.

Abbreviation

Status

Name of Party

1

AAP

State Party

Aam Aadmi Party

2

AIADMK

State Party

All Indian Anna Dravida Munnetra Kazhagam

3

AIMIM

State Party

All India Majlis-E-Ittehadul Muslimeen

4

AINRC

State Party

All Indian N.RCongress

5

AIFB

State Party

All India Forward Bloc

6

AIUDF

State Party

All India United Democratic Front

7

AJSU P

State Party

AJSU Party

8

AGP

State Party

Asom Gana Parishad

9

BoPF

State Party

Bodoland Peoples Front

10

BJD

State Party

Biju Janata Dal

11

DMK

State Party

Dravida Munnetra Kazhagam

12

DMDK

State Party

Desiya Murpokku Dravida Kazhagam

13

GFP

State Party

Goa Forward Party

14

HSPDP

State Party

Hill State Peoples Democratic Party

15

INLD

State Party

Indain National Lok Dal

16

IUML

State Party

Indian Union Muslim League

17

IPFT

State Party

Indigenous Peoplel’s Front of Tripura

18

J&K NC

State Party

Jammu & Kashmir National Conference

19

J&K NPP

State Party

Jammu & Kashmir National Panthers Party

20

J&K PDP

State Party

Jammu & Kashmir Peoples Democratic Party

21

JD(S)

State Party

Janata Dal (Secular)

22

JD(U)

State Party

Janata Dal (United)

23

JCC (J)

State Party

Janta Congress Chhattisgarh

24

JMM

State Party

Jharkand Mukti Morcha           

25

JVM(P)

State Party

Jharkand Vikas Morcha (Prajatantrik)

26

KC(M)

State Party

Kerala Congress (M)

27

LJSP

State Party

Lok Jan Shakti Party

28

MG

State Party

Maharashtrawadi Gomantak

29

MNS

State Party

Maharashtra Navnirman Sena

30

MNF

State Party

Mizo National Front

31

MPC

State Party

Mizoram Peoples Conference

32

NPF

State Party

Naga Peoples Front

33

NPP

State Party

National  Peoples Party

34

NDPP

State Party

Nationalist Democratic Progressive Party

35

PMK

State Party

Pattali Makkal Katchi

36

PDA

State Party

Peoples Democraticn Alliance

37

PDF

State Party

Peoples Democraticn Front

38

PPA

State Party

People's Party of Arunachal

39

RLD

State Party

Rashtriya Lok Dal

40

RLSP

State Party

Rashtriya Lok Samta Party

41

RJD

State Party

Rashtriya Janata Dal

42

RSP

State Party

Revolutionary Socialist Party

43

SP

State Party

Samajwadi Party

44

SAD

State Party

Shiromani Akali Dal

45

SS

State Party

Shiv Sena

46

SDF

State Party

Sikkim Democratic Front

47

SKM

State Party

Sikkim Krantikari Morcha

48

TRS

State Party

Telangana Rashtra  Samithi

49

TD

State Party

Telugu Desam

50

UDP

State Party

United Democratic Party

51

YSRCP

State Party

Yuvajana Sramika Rythu  Congress Party

52

ZNP

State Party

Zoram Nationalist Party

*******

 

B.Gokhale/D. Rane

 

 



(Release ID: 1569396) Visitor Counter : 173


Read this release in: English