पंतप्रधान कार्यालय

नवरोझनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा

Posted On: 21 MAR 2019 6:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 मार्च 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरोझनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘नवरोझ मुबारक! नवे वर्ष आनंद आणि सुखसमृद्धीचे राहो!’ ही सदिच्छा व्यक्त करत प्रत्येकाला निरोगी आयुष्य लाभावे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

 

B.Gokhale/N.Chitale/D. Rane

 



(Release ID: 1569250) Visitor Counter : 60


Read this release in: English