राष्ट्रपती कार्यालय

सहा राष्ट्रांच्या राजदूतांची अधिकारपत्रे भारताच्या राष्ट्रपतींना सादर

Posted On: 13 MAR 2019 3:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मार्च 2019

 

चिली, बल्गेरिया, किरगिझ रिपब्लिक, नेपाळ आणि मॉटेनग्रोच्या राजदूतांनी तर सेशल्सच्या उच्चायुक्तांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना आपली माहिती/प्रमाणपत्रे सादर केली. नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात या अधिकाऱ्यांनी ही प्रमाणपत्रे सादर केली.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 


(Release ID: 1568735) अभ्यागत कक्ष : 180
Read this releasein: English