मंत्रिमंडळ

यूपीएससी आणि सीएससीएम यांच्यातल्या सामंजस्य कराराला  मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 07 MAR 2019 6:13PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 मार्च 2019

 

केंद्रीय लोक सेवा आयोग, यूपीएससी आणिसिव्हील सर्व्हिस कौन्सिल ऑफ मंगोलिया, सीएससीएम यांच्यातल्या सामंजस्य कराराला  मंत्रीमंडळाची मान्यता मिळाली आहे.

 यामुळे यूपीएससी आणि सीएससीएम यांच्यातले संबंध अधिक दृढ होणार आहेत.

भर्ती क्षेत्रात दोनही पक्षांच्या तज्ञांचा सल्ला आणि  अनुभवांचे आदान-प्रदान करण्यासाठी या करारामुळे सुलभ होणार आहे.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1568173) Visitor Counter : 61


Read this release in: English