आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
सीपीएसईच्या निर्गुंतवणुकीसाठीच्या कार्यपद्धती आणि यंत्रणेला मंत्रिमंडळाची मान्यता
Posted On:
07 MAR 2019 4:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत सीपीएसईच्या निर्गुंतवणुकीसाठीच्या पर्यायी यंत्रणेला मान्यता देण्यात आली.
व्यवहार होणारे समभाग निश्चित करणे, व्यवहारांची पद्धत आणि अंतिम किंमत याविषयी मार्गदर्शक तत्वे, खरेदीदारांची निवड, विक्रीसाठी अटी
विक्रीची वेळ, मूल्य, विक्रीसाठी अटी आणि नियम आणि व्यवहाराशी संबंधित इतर मुद्दे या संदर्भात सीजीडीच्या प्रस्तावांवर निर्णय घेणे यामुळे त्वरित निर्णय घेणे शक्य होईल.
B.Gokhale/J.Patankar/P.Kor
(Release ID: 1567906)
Visitor Counter : 98