मंत्रिमंडळ

केन्‍द्रीय होमियोपॅथी परिषद (दुरुस्ती ) अध्‍यादेश 2019 ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 28 FEB 2019 11:35PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने केन्‍द्रीय होमियोपॅथी परिषद (दुरुस्ती ) अध्‍यादेश 2019 च्या मसुद्याला मंजुरी दिली. या अंतर्गत केन्‍द्रीय परिषदेचा

पुनर्स्थापनेचा अवधी सध्याच्या एक वर्षावरुन वाढवून दोन वर्षे करण्याची व्यवस्था आहे जेणेकरून केंद्रीय परिषदेचे कामकाज चालवण्यासाठी संचालन मंडळाचा अधिकार आणि

कार्यकाळ 17 मे 2019 पासून आणखी एका वर्षासाठी वाढवता येईल.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor


(Release ID: 1567455)
Read this release in: English