वित्त आयोग
15 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेची बैठक
Posted On:
21 FEB 2019 5:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी 2019
15 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेची आज नवी दिल्ली येथे बैठक झाली. आयोगाचे अध्यक्ष एन.के.सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
बैठकीत 15 व्या वित्त आयोगाच्या अहवालातील काही बाबींचा आढावा घेण्यात आला. विकासदर, कररचना, कर्जस्थिती यावर सदस्यांनी चर्चा केली.
N. Sapre/S.Kakade/D. Rane
(Release ID: 1565850)
अभ्यागत कक्ष : 97