वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
देशातील घाऊक किंमत निर्देशांक
प्रविष्टि तिथि:
14 FEB 2019 4:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2019
जानेवारी 2019 मध्ये सर्व वस्तूंसाठीच्या अधिकृत घाऊक किंमत निर्देशांकात 0.7 टक्क्यांनी घट होऊन हा निर्देशांक 119.2 टक्के नोंदला गेला.
जानेवारी महिन्यात चलनवाढीचा वार्षिक दर 2.76 टक्के राहिला असून त्याआधीच्या महिन्यात हा दर 3.8 टक्के होता. गेल्यावर्षीच्या जानेवारी महिन्यात 3.02 टक्के होता.
N.Sapre/J.Patankar/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1564578)
आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English