पंतप्रधान कार्यालय

दिल्लीत करोल बाग इथल्या आगीतल्या मृतांप्रती पंतप्रधानांकडून दु:ख

Posted On: 12 FEB 2019 2:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2019

 

दिल्लीतल्या करोल बाग इथल्या आगीतल्या मृतांप्रती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

या घटनेमुळे तीव्र दु:ख झाले. या दुर्घटनेतल्या जखमींच्या प्रकृतीला लवकर आराम वाटावा, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

 

B.Gokhale/N.Chitale/D. Rane

 



(Release ID: 1563990) Visitor Counter : 98


Read this release in: English