पंतप्रधान कार्यालय
उत्तरपूर्व देशाच्या सौंदर्याचे पंतप्रधानांनी केले कौतुक
ईशान्य राज्यांच्या भेटीचे फोटो जनसामान्यांच्या माहितीसाठी सामायिक करावे अशी पंतप्रधानांची विनंती
Posted On:
08 FEB 2019 4:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारताच्या सौंदर्याचे कौतुक केले.
त्यांनी लोकांना विचारले की, "तुमच्या स्वतःच्या पूर्वोत्तर भेटीचे किंवा या क्षेत्रातील नैसर्गिक सौंदर्याची झलक तुम्ही कधी पहिली का? "
त्यांनी लोकांना #MagnificentNortheast चा वापर करून Instagram वर लोकांच्या पूर्वोत्तर राज्यांच्या भेटीचे फोटो सामायिक करण्याची विनंती केली.
"मी काही फोटो आणि पोस्ट माझ्या पृष्ठावर देखील सामायिक करीत आहे असे पंतप्रधान म्हणाले.
B.Gokhale/P.Kor
(Release ID: 1563548)
अभ्यागत कक्ष : 98