मंत्रिमंडळ

भारत आणि ब्राझील दरम्यान पारंपरिक औषध प्रणाली आणि होमियोपॅथी क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 06 FEB 2019 11:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज भारत आणि ब्राझील दरम्यान पारंपरिक औषध प्रणाली आणि होमियोपॅथी क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.

लाभ :

या करारामुळे पारंपरिक औषध प्रणाली क्षेत्रात  भारत आणि ब्राझील दरम्यान सहकार्य वाढेल. भारत आणि ब्राझील यांचा  सामायिक वारसाचा विचार करता हा करार उभय देशांसाठी अतिशय महत्वाचा ठरेल. 

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1563171) Visitor Counter : 96


Read this release in: English