मंत्रिमंडळ

भारत-उझबेकिस्तान दरम्यान ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील द्विराष्ट्रीय सहकार्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 06 FEB 2019 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने भारत-उझबेकिस्तान दरम्यान ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील द्विराष्ट्रीय सहकार्याला मंजुरी दिली.

ई-गव्हर्नन्स, माहिती तंत्रज्ञान शिक्षण, ई-गव्हर्नन्स निर्मित जन उत्पादने, विविध क्षेत्रातील डिव्हायसेस, डाटा केंद्र विकास इत्यादींमधील सहकार्याचा या करारात समावेश आहे.

पार्श्वभूमी:-

इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे, विभागीय चौकटीत द्विराष्ट्रीय करार तसेच विविध संस्थांशी विनिमय क्षेत्रामध्ये संवर्धन माहिती संदेशवहन तंत्रज्ञान करार करण्यात येणार आहेत.

B.Gokhale/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1563150) Visitor Counter : 73


Read this release in: English