मंत्रिमंडळ

भारत आणि फिनलँड दरम्यान जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 06 FEB 2019 9:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भारत आणि फिनलँड दरम्यान समरुची असलेल्या जैव तंत्रज्ञान क्षेत्र, निधीचा पुरवठा, नूतन औद्योगिक संशोधन आणि विकास प्रकल्पांच्या  सामंजस्य कराराला आज मंजुरी दिली.

लाभ:-

या सामंजस्य करारामुळे दीर्घकालीन संशोधन विकास, नुतनीकरण यंत्रणेतील समन्वय आणि भारत आणि फिनलँड दरम्यान सहकार्य नेटवर्क सुदृढ करणे हे फायदे मिळणार आहेत. दोन्ही देशांनी जागतिक पातळीवरील आंतरराष्ट्रीय प्रमाणक ग्रहण केलेल्या महत्वाकांक्षी संयुक्त प्रकल्पाद्वारे संशोधनाद्वारे माहितीचे आदान-प्रदान, समन्वय असा लाभही याद्वारे मिळणार आहे.

 

B.Gokhale/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1563148) Visitor Counter : 62


Read this release in: English