सांस्कृतिक मंत्रालय
राष्ट्रपती 2017 वर्षासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार
प्रविष्टि तिथि:
05 FEB 2019 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2019
राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात 2017 वर्षासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करतील. 2017 वर्षासाठी संगीत नाटक, नृत्य, पारंपारिक संगीत आणि लोककला क्षेत्रातील 42 जणांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
1 लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
B.Gokhale/S.Kane/D. Rane
(रिलीज़ आईडी: 1562737)
आगंतुक पटल : 147
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English