पंतप्रधान कार्यालय

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

Posted On: 30 JAN 2019 1:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 जानेवारी 2019

 

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘पुज्य बापू को उनकी पुण्यतिथीपर शत् शत् नमन’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या मार्गावरुन वाटचाल करण्याच्या कटिबद्धतेचा आपण यानिमित्ताने पुनरुच्चार करु तसेच त्यांनी आयुष्यभर जपलेली मूल्ये पाळू, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.  

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 


(Release ID: 1561901) अभ्यागत कक्ष : 115
Read this releasein: English