संरक्षण मंत्रालय
प्रजासत्ताक दिनानिमित्त सशस्त्र दलांसाठी शौर्य पदके जाहीर
Posted On:
25 JAN 2019 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2019
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सशस्त्र दलांसाठी एक अशोक चक्र, दोन किर्ती चक्र आणि नऊ शौर्य चक्र जाहीर केली आहेत.
पदकांची यादी आणि माहिती पुढील लिंकवर उपलब्ध
B.Gokhale/S.Kakade/P.Kor
(Release ID: 1561439)
अभ्यागत कक्ष : 126