पंतप्रधान कार्यालय

124 वे घटना दुरुस्ती विधेयक 2019 लोकसभेत पारित झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा

Posted On: 08 JAN 2019 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जानेवारी 2019

 

लोकसभेत 124 वे घटना दुरुस्ती विधेयक पारीत झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. हे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत पारित होणे हा आपल्या देशाच्या इतिहासातील महत्वपूर्ण क्षण आहे. समाजातील सर्व घटकांसाठी न्याय सुनिश्चित करण्याच्या प्रक्रियेला यामुळे गती मिळणार आहे असे पंतप्रधान म्हणाले.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1559915) Visitor Counter : 251


Read this release in: English