पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे उद्‌घाटन

Posted On: 10 JAN 2019 6:32PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 10 जानेवारी 2019

 

वायू प्रदूषण हे जागतिक पर्यावरणदृष्ट्या एक मोठे आव्हान आहे. देशातल्या वाढत्या वायू प्रदुषणाची समस्या हाताळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर समावेशक कालबद्ध धोरण राबविण्यासाठी एनसीएपी अर्थात राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज नवी दिल्लीत उद्‌घाटन केले.

वायू प्रदूषण रोखणे, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी समावेशक कृती आणि देशातल्या हवा गुणवत्ता सुधार नेटवर्कमध्ये वृद्धी करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे हर्ष वर्धन म्हणाले.

 

S.Tupe/N.Chitale/P.Kor(Release ID: 1559426) Visitor Counter : 193


Read this release in: English