मंत्रिमंडळ

राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केले प्रोत्साहन कार्यक्रम समितीचे निर्णय आणि अंतर्गत प्रगतीचे मूल्यांकन

Posted On: 02 JAN 2019 7:05PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत प्रगती आणि नवीन निर्णयाचा आढावा घेतला.

ठळक वैशिष्टये

2017-18 मध्ये मागील पाच वर्षाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला तो खालीलप्रमाणे –

  1. मातृ मृत्यू दरात 2.7 टक्क्यांने घट, हा दर वर्ष 2010-12 च्या 178 आणि वर्ष 2014-16 मध्ये 130 होता.
  2. बाल मृतयू दरात वर्ष 2015 ते 18 दरम्यान 8.1 टक्के घट बाल मृत्यू दर वर्ष 2011 मध्ये 44 होता.
  3. वर्ष 2011 च्या 55 आणि वर्ष 2016 च्या 39 च्या तुलनेत पाच वर्षाखालील वार्षिक मृत्यू दर वर्ष 15-16 दरम्यान 9.3 टक्के एवढा झाला.
  4. एकूण प्रजनन दरात 2011 च्या 55 च्या तुलनेत वर्ष 2016 मध्ये 2.3 टक्के इतकी घट झाली.
  5. एकूण प्रजनन दरातील (टीएफआर) वार्षिक चक्रवाढ दराची टक्केवारी वर्ष 2011 ते 16 दरम्यान 1.7 टक्क्याने घटली.

 

B.Gokhale/P.Kor



(Release ID: 1558273) Visitor Counter : 102


Read this release in: English