पंतप्रधान कार्यालय

नववर्षानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा

Posted On: 01 JAN 2019 4:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षानिमित्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

2019 हे वर्ष सर्वांसाठी आनंदाचे आणि आरोग्यदायी राहो. या वर्षात सर्वांच्या आशा-आकांक्षाची पूर्तता व्हावी अशा सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केल्या आहेत.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor

 



(Release ID: 1558053) Visitor Counter : 82


Read this release in: English