सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

नवी दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती तैलचित्राचे थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते अनावरण

Posted On: 07 DEC 2018 5:17PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2018

 

नवी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती तैलचित्राचे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री विजय सांपला यांनी अनावरण केले.

6 डिसेंबर या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1555203) Visitor Counter : 87


Read this release in: English