पंतप्रधान कार्यालय

मोहंम्मद अश्ररूल हक यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त

Posted On: 07 DEC 2018 4:06PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहंम्मद अश्ररूल हक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात, बिहारच्या किशनगंजमधील खासदार असलेल्या मोहम्मद अश्ररूल हक यांच्या निधनामुळे सर्वांना दु:ख झाले असून मी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्र परिवाराच्या दु:खात सहभागी आहे.’

 

B.Gokhale/P.Kor

 



(Release ID: 1555180) Visitor Counter : 98


Read this release in: English