पंतप्रधान कार्यालय

मिलाद-उन-नबी निमित्त पंतप्रधानांच्या राष्ट्राला शुभेच्छा

Posted On: 21 NOV 2018 1:10PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलाद-उन-नबीच्या पवित्र प्रसंगी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘मिलाद-उन-नबी निमित्त शुभेच्छा. प्रेषित पैगंबरांची आदर्श शिकवणूक आम्हाला आठवते आणि सर्वत्र सौहार्द बंधुभाव आणि शांतता नांदो अशी प्रार्थना’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

S.Tupre/J.Patankar/P.Kor



(Release ID: 1553352) Visitor Counter : 57


Read this release in: English