राष्ट्रपती कार्यालय

मिलाद-उन-नबी निमित्त राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

Posted On: 20 NOV 2018 5:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20  नोव्हेंबर 2018

 

मिलाद-उन-नबी च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

मिलाद-उन-नबी, म्हणजेच प्रेषित मोहम्मदाच्या जन्मदिवसानिमित्त मी जनतेला, विशेषतः माझ्या मुस्लिम बंधू आणि भगिनींना शुभेच्छा देतो.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar



(Release ID: 1553305) Visitor Counter : 79


Read this release in: English