पंतप्रधान कार्यालय

राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

Posted On: 19 NOV 2018 12:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2018

 

राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रद्धांजली वाहिली.

आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक भारतीयांसाठी राणी लक्ष्मीबाई  हे एक  प्रेरणास्थान आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांचा दृढनिश्चय आणि वसाहतवादाविरोधात त्यांनी दिलेला लढा कधीही विसरला जाणार नाही. त्यांच्यासारख्या महान योद्ध्यांमुळेच भारताला  भारताला स्वातंत्र्य मिळवता आले. त्यांच्या जयंती निमित्त मी त्यांचे स्मरण करतो.

 

B.Gokhale/P.Malandkar

 

 



(Release ID: 1553129) Visitor Counter : 106


Read this release in: English