पंतप्रधान कार्यालय

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

Posted On: 19 NOV 2018 12:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण केली.

भारताच्या माजी पंतप्रधान, श्रीमती इंदिरा गांधीजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली, असे  पंतप्रधान म्हणाले.

 

B.Gokhale/P.Malandkar

 



(Release ID: 1553119) Visitor Counter : 64


Read this release in: English