अ.क्र.
|
सामंजस्य कराराचे/कराराचे नाव
|
तपशील
|
ए
|
संरक्षण आणि धोरणात्मक
|
|
1
|
जपान मेरीटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स आणि भारतीय नौदल यांच्यात अधिक सहकार्यासाठी कार्यान्वयन व्यवस्था
|
जपान मेरीटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स आणि भारतीय नौदल यांच्यात सागरी क्षेत्र जागरूकतेत अधिक सहकार्य आणि माहिती आदान प्रदानासाठी
|
बी
|
डिजिटल आणि नव तंत्रज्ञान
|
|
2
|
जपान- भारत डिजिटल भागीदारीसंदर्भात जपानची अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग मंत्रालय आणि भारताचे इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार
|
जपानची ‘सोसायटी 5.0’ आणि भारताचे डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी,स्टार्ट अप इंडिया यासारख्या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धीमत्ता,इंटरनेट ऑफ थिंग्ज यासाख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा लाभ घेणे
|
3
|
नीती आयोग आणि जपानची अर्थव्यवस्था,व्यापार आणि उद्योग मंत्रालय यांच्यात कृत्रिम बुद्धीमत्ता याबाबत स्टेटमेंट ऑफ इंटेंट
|
कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानात सहकार्य वाढवणे आणि प्रोत्साहन देणे
|
सी
|
आरोग्य सेवा आणि वेलनेस
|
|
4
|
आरोग्य सेवा आणि वेलनेस क्षेत्रात भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि जपान सरकारचे आरोग्य सेवा धोरण कार्यालय, कॅबिनेट सचिवालय, जपानचे आरोग्य श्रम आणि कल्याण मंत्रालय यांच्यात सहकार्य करार
|
आरोग्य सेवा, बिगर संसर्गजन्य रोग रोखणे, मातृ आणि शिशु आरोग्य, स्वच्छता, आरोग्य आणि वयोवृद्धांची देखभाल यासारख्या क्षेत्रात भारत आणि जपान यांच्यात सहकार्याला वाव असणारी संभाव्य क्षेत्रे जाणण्यासाठी ढाचा तयार करणे
|
5
|
भारताचे आयुष मंत्रालय आणि जपानचे कानागावा प्रांतीय सरकार यांच्यात आरोग्य सेवा आणि वेलनेस क्षेत्रात सहकार्य करार
|
भारताचे आयुष मंत्रालय आणि जपानचे कानागावा प्रांतीय सरकार यांच्यात आरोग्य सेवा आणि वेलनेस क्षेत्रात सहकार्य करार
|
6
|
अन्न सुरक्षितता क्षेत्रात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) आणि जपानचे खाद्य सुरक्षा आयोग, जपानची ग्राहक व्यवहार एजन्सी आणि जपानचे आरोग्य, श्रम आणि कल्याण मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार
|
अन्न सुरक्षा क्षेत्रात भारत आणि जपान यांच्या एजन्सीमधे सहकार्य वाढवणे
|
डी
|
अन्नधान्य मूल्य शृंखला आणि कृषी क्षेत्र
|
|
7
|
अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात अन्न प्रक्रिया आणि उद्योग मंत्रालय आणि जपानचे कृषी,वन आणि मत्स्यालय मंत्रालय यांच्यात सहकार्य करार
|
स्थानिक सरकार,खाजगी कंपनी यासारख्या संबंधितांच्या सहभागाने भारताचा अन्न प्रक्रिया उद्योग विकसित करणे
|
8
|
कृषी आणि मत्स्य पालन क्षेत्रात जपानद्वारे भारतात गुंतवणूक वाढावी यासाठी भारताचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि जपानचे कृषी, वन आणि मत्स्य पालन मंत्रालय यांच्यात कार्यक्रम
|
जपानी कंपन्यांसाठी गुंतवणुकीच्या वातावरणात सुधारणा द्वारे कृषी, मत्स्यपालन आणि कृषी मूल्य श्रृंखला विकासाला चालना देणे
|
9
|
महाराष्ट्रात अन्न धान्य मूल्य श्रृंखला विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणि जपानचे कृषी,वन आणि मत्स्यपालन मंत्रालय यांच्यात सहकार्य करार
|
महाराष्टाच्या अन्नधान्य मूल्य श्रृंखलेत जपानी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी सुविधा प्राप्त करून देणे
|
10
|
उत्तर प्रदेशात खाद्यान्न मूल्य श्रृंखला विकासाबाबत उत्तर प्रदेश सरकार आणि जपानचे कृषी,वन आणि मत्स्यपालन मंत्रालय यांच्यात सहकार्य करार
|
उत्तर प्रदेशच्या अन्नधान्य मूल्य श्रृंखलेत जपानी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी सुविधा प्राप्त करून देणे
|
ई
|
आर्थिक
|
|
11
|
भारताचे निर्यात पत हमी महामंडळ आणि जपानच्या एनईएक्सआय यांच्यात सामंजस्य करार
|
भारत जपान यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि तिसऱ्या देशातल्या प्रकल्पातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी
|
एफ
|
टपालविषयक
|
|
12
|
टपाल क्षेत्रात भारताचे दूरसंवाद मंत्रालय आणि जपान सरकारचे अंतर्गत व्यवहार आणि दूरसंवाद मंत्रालय
|
भारताचे दूरसंवाद मंत्रालय आणि जपान सरकारचे अंतर्गत व्यवहार आणि दूरसंवाद मंत्रालय यांच्यात टपाल सेवा संवाद स्थापित करण्यासह टपाल क्षेत्रात सहकार्य मजबूत करणे
|
जी
|
विज्ञान आणि तंत्रज्ञान, शैक्षणिक आदान प्रदान आणि पर्यावरण
|
|
13
|
भारताची सीएसआयआर आणि जपानचे हिरोशिमा विद्यापीठ यांच्यात संशोधन भागीदारीसाठी सामंजस्य करार
|
इलेक्ट्रोनिक्स,सेन्सर्स,हाय स्पीड व्हीजन,रोबोटिक्स,पर्यावरणीय संशोधन, मेक्टाट्रेनिस, कौशल्यपूर्वक परिवहन यासह प्रगत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी
|
14
|
भारताची सीएसआयआर आणि जपानच्या टोकियो विद्यापीठाच्या अद्ययावत विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन केंद्र यांच्यात संशोधन भागीदारीसाठी सामंजस्य करार
|
नवीकरणीय उर्जा, इलेक्ट्रोनिक्स, रोबोटिक्स,एडव्हान्स मटेरियल यासारख्या क्षेत्रात संशोधन भागीदारीला प्रोत्साहन देणे
|
15
|
औद्योगिक संशोधन क्षेत्रात,अंतर्विषयक क्षेत्रात संयुक्त संशोधनासाठी, भारताची सीएसआयआर आणि जपानच्या टोकियो येथील टीआयटी यांच्यात सहकार्य करार
|
भारताची सीएसआयआर आणि जपानच्या टोकियो इथली टीआयटी यांच्यात एडव्हान्स मटेरियल,जैव विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात संशोधन भागीदारी उभारणे
|
16
|
भारताचे दूरसंवाद मंत्रालय आणि जपानचे अंतर्गत व्यवहार आणि दूरसंवाद मंत्रालय यांच्यात टपाल क्षेत्रात सहकार्य करार
|
भारताचे दूरसंवाद मंत्रालय आणि जपानचे अंतर्गत व्यवहार आणि दूरसंवाद मंत्रालय यांच्यात टपाल सेवा संवाद स्थापित करण्यासह टपाल क्षेत्रात सहकार्य दृढ करणे
|
17
|
पर्यावरण सहकार्याबाबत भारत आणि जपान यांच्यात सहकार्य करार
|
भारत आणि जपान यांच्यात पर्यावरण जतन आणि संवर्धन सहकार्याला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी
|
18
|
शैक्षणिक आणि संशोधनात्मक देवाण घेवाण करण्यासाठी भारताची एनआयपीईआर आणि जपानचे शिझुओका विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार
|
एनआयपीईआर आणि जपानचे शिझुओका विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक संबंधाना प्रोत्साहन देणे
|
19
|
भारतातली आयआयआयटीडीएम कांचीपुरम आणि नागासाकी विद्यापीठ यांच्यात भारत-जपान ग्लोबल स्टार्ट अप बाबत सहकार्य वृद्धिंगत होण्यासाठी सामंजस्य करार
|
भारत-जपान ग्लोबल स्टार्ट अप सह माहिती तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ विकास
|
20
|
आयआयटी हैदराबाद आणि जपानचे हिरोशिमा विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक आदान-प्रदान याबाबत सामंजस्य करार.
|
उभय संस्थांमध्ये, ,शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आदान प्रदाना द्वारे संयुक्त संशोधनाला प्रोत्साहन देणे
|
21
|
आयआयटी हैदराबाद आणि नॅशनल इंस्टिट्युट ऑफ एडव्हान्स इंडस्ट्रीयल सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी
|
उभय संस्थांमध्ये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आदान प्रदाना द्वारे संयुक्त संशोधनाला प्रोत्साहन देणे
|
22
|
करार – आयआयटी कानपूर आणि होकाईडो विद्यापीठाच्या ग्रेज्युएट स्कूल अॅण्ड स्कूल ऑफ इंजीनियरिंग, ग्रेज्युएट स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी, ग्रेज्युएट स्कूल ऑफ केमिकल सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग यांच्यात शैक्षणिक आदान-प्रदान करार
सामंजस्य करार- आयआयटी कानपुर आणि ग्रेज्युएट स्कूल अॅण्ड स्कूल ऑफ इंजीनियरिंग, ग्रेज्युएट स्कूल ऑफ केमिकल सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग यांच्यात विद्यार्थी आदान-प्रदानाबाबत सामंजस्य करार
|
या संस्थांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक आदान-प्रदान या माध्यमातून संयुक्त संशोधनाला प्रोत्साहन देणे
|
एच
|
क्रीडा
|
|
23
|
भारतीय क्रीडा प्राधिकरण ( साई) आणि जपानचे सुकुबा विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक आदान प्रदान आणि क्रीडा सहकार्य
|
संयुक्त कार्यक्रमांच्या माध्यमातून खेळांचा विकास आणि नैपुण्य या क्षेत्रातले सहकार्य दृढ करणे
|
आय
|
खालील करारांसाठी दस्तावेजांची देवाण-घेवाण
|
|
24
|
मुंबई – अहमदाबाद दरम्यान हाय स्पीड रेल्वे (2)निर्मितीसाठी प्रकल्प
|
|
25
|
उमियम –उमत्रू जल विद्युत केंद्र, तिसरा टप्पा,यासाठी,नूतनीकरण आणि आधुनिकीकरणासाठी प्रकल्प
|
|
26
|
दिल्ली मास रॅपिड ट्रान्सपोर्ट यंत्रणा प्रकल्प
( तिसरा टप्पा ) (III)
|
|
27
|
ईशान्य रस्ते नेटवर्क कनेक्टीविटी सुधारणा प्रकल्प
( तिसरा टप्पा ) (I)
|
|
28
|
त्रिपुरा शाश्वत पाणलोट वन व्यवस्थापन प्रकल्प
|
|
|
जी 2बी/बी2बी करार
|
|
29
|
जपानची कागोम कंपनी आणि भारत सरकारचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार
|
|
30
|
भारतीय स्टेट बँक (एसबीआय), (एसबीआय)पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आणि हिताची पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात जॉइंट वेंचर करार
|
|
31
|
जपानचा निसान स्टील उद्योग कंपनी आणि भारत सरकारचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार
|
|
32
|
भारत आणि जपानला सरकारकडून समर्थन लाभलेल्या आणि भारतात गुंतवणूक करण्यासाठी 57 जपानी कंपन्या आणि जपानमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 15 भारतीय कंपन्यांकडून खाजगी क्षेत्र गुंतवणूक प्रकल्पाच्या प्रस्तावांची स्वीकृती आणि लेटर ऑफ इंटेट
|
|