पंतप्रधान कार्यालय

आचार्य जे. बी. कृपलानी आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांना त्यांच्या  जयंती निमित्त  पंतप्रधानांनी वाहिली  श्रद्धांजली

Posted On: 11 NOV 2018 1:10PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य जे. बी. कृपलानी आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांना त्यांच्या जयंती निमित्त आज श्रद्धांजली  अर्पण केली.

 "आचार्य जे. बी. कृपलानी आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांना त्यांच्या जयंती निमित्त समरण करणे हे एक महत्त कार्य आहे.  दोन आदर्श व्यक्तिमत्त्व, स्वातंत्र्य चळवळी दरम्यान त्यांची उल्लेखनीय भूमिका आणि सार्वजनिक क्षेत्रातील त्यांचे योगदान, समानता, शिक्षण आणि न्याय यावर  त्यांनी दिलेला भर हे  कधीही विस्मरणात जाणार  नाही," असे पंतप्रधान म्हणाले.

 

B.Gokhale/P.Kor



(Release ID: 1552447) Visitor Counter : 80


Read this release in: English