पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांतर्फे  राष्ट्राला  दिवाळीच्या  शुभेच्छा

Posted On: 07 NOV 2018 1:13PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या शुभ प्रसंगी संपूर्ण राष्ट्राला शुभेच्छा दिल्यात.

"हॅप्पी दिवाळी" हि दिवाळी प्रत्येकाला जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य प्रदान करो. चांगली आणि   प्रकाशमय  ऊर्जा  निरंतर  टिकते,"  असे  पंतप्रधान  म्हणाले .

 

B.Gokhale/P.Kor



(Release ID: 1552090) Visitor Counter : 38


Read this release in: English