पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी धनतेरसच्या शुभ प्रसंगी राष्ट्राला दिल्या  शुभेच्छा

Posted On: 05 NOV 2018 12:54PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2018

 

  धनतेरस प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान म्हणाले, "धनतेरसच्या या  पवित्र प्रसंगी सर्व नागरिकांना शुभेच्छा. भगवान धनवंतरीं आपल्या  आयुष्यामध्ये  सर्वांना आनंद, समृद्धी आणि परिपूर्ण आरोग्य देवो हि शुभेच्छा.

धनतेरसच्या शुभ प्रसंगी आपण सर्वांना  शुभेच्छा!  या विशेष दिनी आपल्या समाजात शांतीचे व समृद्धीचे वातावरण राहो हि सदिच्छा ".

 

B.Gokhale/P.Kor



(Release ID: 1551885) Visitor Counter : 64


Read this release in: English