मंत्रिमंडळ
गुन्हेगारी प्रकरणात भारत-मोरोक्को दरम्यान परस्पर कायदेशीर सहाय्य कराराला मंत्रिमंडळाची मान्यता
प्रविष्टि तिथि:
01 NOV 2018 1:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि मोरोक्को दरम्यान गुन्हेगारी प्रकरणात परस्पर कायदेशीर सहाय्य देण्याबाबतच्या कराराला मान्यता देण्यात आली.
फायदे
या करारामुळे गुन्ह्यांचा तपास आणि खटले, माग काढणे, नियंत्रण, दंड किंवा जप्ती, गुन्ह्यातील हत्यारे या संदर्भात द्विपक्षीय सहकार्याबाबत विस्तृत कायदेशीर चौकट मिळेल गुन्ह्यांचा तपास आणि खटले दाखल करण्यातील कार्यतत्परता वाढवणे हा देखील उद्देश आहे. संघटीत गुन्हेगारी तसेच दहशतवाद्यांच्या कार्य पद्धतीबाबत अधिक चांगला दृष्टीकोन निर्माण व्हायला मदत होईल. ज्यांचा वापर अंतर्गत सुरक्षा क्षेत्रातील धोरणात्मक निर्णय घेतांना होईल.
N.Sapre/J.Patankar/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1551498)
आगंतुक पटल : 138
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English