पर्यटन मंत्रालय

देशभरात पर्यटनपर्व उत्साहात सुरू

Posted On: 21 SEP 2018 5:23PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2018

 

पर्यटन मंत्रालयाने 16 ते 27 सप्टेंबर 2018 दरम्यान देशभरात पर्यटन पर्वाचे आयोजन केले आहे. जनतेमध्ये शाश्वत पर्यटन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा या मागचा उद्देश आहे.

पर्यटन पर्वानिमित्त देशातील अनेक शहरांमधून चित्रकला, योग, रॅली, हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor



(Release ID: 1546915) Visitor Counter : 109


Read this release in: English