आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (एनएसीओ) द्वारा एचआयव्ही अनुमान 2017 चा अहवाल जारी

Posted On: 14 SEP 2018 6:30PM by PIB Mumbai

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (एनएसीओ)ने आज नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात एचआयव्ही अनुमान 2017 चा अहवाल सांदर केला. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातील हा 14वा अहवाल आहे. एनएसीओ भारतीय चिकित्सा वैद्यकीय परिषदेच्या (आयसीएमआर) - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल स्टॅटीस्टिक्स (एनआयएमएस) च्या सहकार्याने एचआयव्ही अनुमान अहवाल कार्यान्वित करते. भारतातील एचआयव्ही अनुमानाची पहिली फेरी 1 99 8 मध्ये पूर्ण झाली, तर 2017 पूर्वी 2015 मध्ये हा अहवाल सादर करण्यात आला होता.

***



(Release ID: 1546221) Visitor Counter : 109


Read this release in: English