राष्ट्रपती कार्यालय

उद्या कर्नाटक लॉ सोसायटी व राजा लकमगौडा लॉ कॉलेजच्या अमृत महोत्सव समारंभास राष्ट्रपती राहणार उपस्थित

Posted On: 14 SEP 2018 6:31PM by PIB Mumbai

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या (15 सप्टेंबर 2018) कर्नाटकला (बेळगावी) भेट देणार आहेत. आपल्या भेटीत ते कर्नाटक लॉ सोसायटी तसेच राजा लकमगौडा लॉ कॉलेजच्या अमृतमहोत्सव समारंभास संबोधित करणार आहेत.

***



(Release ID: 1546220) Visitor Counter : 43


Read this release in: English