कंपनी व्यवहार मंत्रालय

सूचीबद्ध नसलेल्या सर्व सार्वजनिक कंपन्यांकडून समभाग जारी करण्याची आणि हस्तांतरणाची प्रक्रिया केवळ डीमॅट स्वरुपातच


कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून अधिसूचना

Posted On: 11 SEP 2018 3:34PM by PIB Mumbai

 

 

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2018

 

सूचीबद्ध नसलेल्या सार्वजनिक कंपन्यांच्या सर्व समभागांचे हस्तांतरण आणि समभाग जारी करण्याची प्रक्रिया 2 ऑक्टोबर 2018 पासून केवळ डीमॅट स्वरुपातच केली जाईल, अशी अधिसूचना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने काढली आहे.

यामुळे निनावी शेअर होल्डींगसारख्या गैरप्रकारांना पायबंद घालता येईल तसेच पारदर्शकता येईल.

 

N.Sapre/S.Kakde/P.Kor


(Release ID: 1545637) अभ्यागत कक्ष : 123
Read this releasein: English