राष्ट्रपती कार्यालय
ओनमनिमित्त राष्ट्रपतींकडून शुभेच्छा
Posted On:
24 AUG 2018 6:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2018
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ओनमच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
हा सण जनतेच्या विशेषत: पूरस्थितीतून हिंमतीने सावरुन जीवन पुन्हा उभारणाऱ्या केरळच्या जनतेच्या जीवनातही शांतता आणि आनंद घेऊन येवो अशी सदिच्छा राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे.
N.Sapre/N.Chitale/P.Kor
(Release ID: 1543864)
अभ्यागत कक्ष : 88