पंतप्रधान कार्यालय

कर्नाटकमधल्या काही भागातल्या पूरस्थितीबद्दल पंतप्रधानांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Posted On: 19 AUG 2018 7:28PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2018

 

कर्नाटकमधल्या काही भागातल्या पूरस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांच्याशी चर्चा केली.

‘कर्नाटकमधल्या काही भागातल्या पूरस्थितीबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी चर्चा केली. बचाव आणि मदत कार्यात सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देण्याबरोबरच पूरग्रस्तांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.’

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1543379) Visitor Counter : 72


Read this release in: English