शिक्षण मंत्रालय

वर्ष 2017 चे सन्मानपत्र आणि महर्षी बादरायन व्यास सन्मान पुरस्कारांचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

संस्कृत, पर्शियन, अरेबिक, पाली, प्राकृत, शास्त्रीय ओरिया, कन्नड, तेलुगू आणि मल्याळममधील विद्वान सन्मानित

Posted On: 15 AUG 2018 1:40PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2018

 

राष्ट्रपतींनी वर्ष 2017 साठी संस्कृत, पर्शियन, अरेबिक, पाली, प्राकृत, शास्त्रीय ओरिया, कन्नड, तेलुगू, मल्याळम भाषेतील पुढील विद्वानांना पुरस्कार प्रदान केले.

सन्मान प्रमाणपत्र विजेत्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor


(Release ID: 1543154) अभ्यागत कक्ष : 118
Read this releasein: English