संरक्षण मंत्रालय

शौर्य पुरस्कारांची घोषणा

Posted On: 14 AUG 2018 7:03PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,  14 ऑगस्ट 2018

 

राष्ट्रपती आणि सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर रामनाथ कोविंद यांनी सशस्त्र दल आणि निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी 131 शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली. यात एक किर्ती चक्र, 20 शौर्य चक्रे, सेना पदकांना तीन बार (शौर्य), 93 सेना पदके (शौर्य), 11 नौसेना पदके (शौर्य) आणि 3 वायुसेना पदके (शौर्य) यांचा समावेश आहे.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor


(Release ID: 1543039) अभ्यागत कक्ष : 163
Read this releasein: English